About

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Macaish.com या आपल्या एज्युकेशन वेबसाइटवर स्वागत आहे, या वेबसाईटवर आपणास तलाठी भरती, पोलीस भरती जिल्हा, परिषद भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती तसेच सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे प्रश्नसंच आपल्याला पाहायला मिळतील.
तसेच सरळ सेवा स्पर्धा परीक्षांच्या मागील झालेल्या प्रश्नपत्रिकातील महत्त्वाचे आणि वारंवार विचारलेले प्रश्न उत्तरे आपल्याला नोट्स म्हणून पाहायला मिळतील.

अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम वर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

 

लेखकाविषयी

नमस्कार, मी वैभव आखाडे, मी सध्या M.A. चे शिक्षण घेत असून सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी पण करत आहे.
मागचे 3 वर्षे झाले, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, मी तलाठी भरती, पोलीस भरती आणि महावितरण भरती अशा 3 भरतीची परीक्षा दिलेली आहे. त्याच अनुभवावरून मी महत्त्वाचे प्रश्नसंच आणि मागील वर्षी झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व त्याचे स्पष्टीकरण घेत आहे, जेणेकरून जे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना थोडी तरी मदत नक्कीच होईल.

 

error: Content is protected !!
Chanakya IQ Level Test : 87 में 78 को ढूँढ के दिखाओ, तब ज्ञानी कहलाओगे Unveiling the Gems of the USA: Top Contenders for Prettiest Place Best Places to visit in USA for Couples in May 2024 North India : 10 Must-Visit Destinations of Cultural Splendor and Natural Beauty 10 Best Gaming Phone in India 2024 with Price