Vidyut Sahayak Bharti 2024 Questions Set 01 : आतापर्यंत विचारण्यात आलेले महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या (Vidyut Sahayak Bharti 2024) म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 4347 जागांसाठी
भरती निघलेली आहे . तरीही त्या अनुसंघाने या भरतीमध्ये विद्युत सहायक (Electrical Assistant) या पदासाठी ही मेगा भरती निघलेली आहे.
आपण येणार्या Vidyut Sahayak Bharti 2024 साठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नसंच सिरिज सुरू केलेली आहे. यामध्ये आपणास दररोज 20 तांत्रिक प्रश्न पाहायला मिळतील, जेणेकरून आपला अधिकाधिक सराव होऊन जाईल.
प्रश्न 1. 12 V ची बॅटरीचा कार्य होल्टेज………. असते.
1) 12 V पेक्षा कमी
2) 12 V
3) 12V पेक्षा जास्त
4) यापैकी नाही
उत्तर : 1) 12 V पेक्षा कमी
प्रश्न 2. इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन मध्ये ………………… दमदार बॅटरीचा वापर होतो.
1) लेड एसिड
2) झिंक कार्बन
3) निकेल कॅडनियम
4) निकेल आयर्न
उत्तर : 1) लेड एसिड
प्रश्न 3. लेड एसिड बॅटरीचे आयुष्य ……………. असते.
1) 1 ते 2 वर्ष
2) 6 महिने
3) 2 ते 5 वर्ष
4) 10 वर्ष
उत्तर : 3) 2 ते 5 वर्ष
प्रश्न 4. 12 V बॅटरीसाठी ……………. लेड सेल एकसर जोडतात.
1) 4
2) 12
3) 6
4) 3
उत्तर : 3) 6
प्रश्न 5. कोड्याक बॅटरीचा धनपोल ……………. पासून बनवतात.
1) कार्बन
2) तांबा
3) झिंक
4) मर्क्युरी
उत्तर : 1) कार्बन
प्रश्न 6. जर बॅटरीचा दीर्घकाळापर्यंत वापर न झाल्यास तर अंतर्गत रोध…………….. होतो.
1) कमी
2) जास्त
3) शून्य
4) यापैकी नाही
उत्तर : 2) जास्त
प्रश्न 7. फ्युजची रेटिंग …………….. मध्ये काढतात.
1) KVA
2) VAR
3) करंट
4) होल्टेज
उत्तर : 3) करंट
प्रश्न 8. डिस्ट्रीब्यूशन बोर्ड ……………….. विद्युत साधनांमध्ये समावेश आहे.
1) होल्डिंग
2) सर्वसाधारण
3) कंट्रोलिंग
4) सुरक्षा
उत्तर : 2) सर्वसाधारण
प्रश्न 9. जिन्यासाठी ……………….. स्विच वापरून लाईटनिंग मंडळ करतात.
1) टू वे
2) वन वे
3) बेड
4) पुश
उत्तर : 1) टू वे
प्रश्न 10. जिन्यासाठी ………………. टूवे स्विच वापरतात.
1) 1
2) 2
3) 3
4) 4
उत्तर : 2) 2
प्रश्न 11. 300 W पेक्षा जास्त वॉटेज लॅम्पसाठी …………. होल्डर वापरतात.
1) एडिसन स्क्रू
2) वायोनट कॅप
3) गोलीएथ
4) एडिसन स्क्रू
उत्तर : 4) एडिसन स्क्रू
प्रश्न 12. BIS मानकाप्रमाणे होल्टेज रेटिंग …………… असते.
1) 220 V
2) 230 V
3) 240 V
4) 260 V
उत्तर : 3) 240 V
प्रश्न 13. एका विद्युत मंडळात …………….. लाईट पॉइंट बसू शकतात.
1) 200 W चे 8 पॉईंट
2) 400 W चे 4 पॉईंट
3) 100 W चे 8 पॉईंट
4) 1600 W चे 4 पॉईंट
उत्तर : 3) 100 W चे 8 पॉईंट
प्रश्न 14. राष्ट्रीय विद्युत कोड नुसार वॉशिंग भाग युनिट व स्विच बोर्ड मध्ये ……………… कमीत कमी अंतर असले पाहिजे.
1) 3.4 मिटर
2) 2.5 मिटर
3) 3 मिटर
4) 4 मिटर
उत्तर : 2) 2.5 मिटर
प्रश्न 15. टंबलर प्रकारचा स्वीच ………………. पासून बनवितात.
1) चिनी माती
2) बॅक लाईट
3) रबर
4) प्लास्टिक
उत्तर : 2) बॅक लाईट
प्रश्न 16. 2 kw 240 V इमर्सन हिटर पावर मंडळात …………………. रेटिंग चे फ्युज वापरतात.
1) 10 A
2) 20 A
3) 8 A
4) 16 A
उत्तर : 1) 10 A
पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 02
प्रश्न 17. जर साधारण केबलची करंट क्षमता 16 A असेल व जर त्याला क्लोज एक्सेस करंट सुरक्षा दिल्यास तर करंट क्षमता……….. असेल.
1) 32 A
2) 16 A
3) 20 A
4) 40 A
उत्तर : 3) 20 A
प्रश्न 18. ELCB हा ……………… तत्त्वावर कार्य करतो.
1) शॉर्टसर्किट करंट
2) ओव्हरलोड करंट
3) न्यूट्रल करंट
4) शिल्लक करंट
उत्तर : 3) न्यूट्रल करंट
प्रश्न 19. अपघातापासून बचाव करण्यासाठी रायटर नॉटमध्ये ………… साधन वापरणे अनिवार्य आहे
1) बॅटन होल्डर
2) ब्रॅकेट होल्डर
3) थ्री पिन प्लग
4) सिलिंग रोज
उत्तर : 3) थ्री पिन प्लग
प्रश्न 20. इन्स्टॉलेशन मध्ये लिकेज प्रवाह ……………. मुळे वाहतो.
1) चुकीची अर्थिंग
2) खराब इन्सुलेशन
3) अर्थ रेझिस्टन्स कमी
4) अर्थ लूप इम्पिडन्स जास्त
उत्तर : 2) खराब इन्सुलेशन