नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या (Vidyut Sahayak Bharti 2024) म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 4347 जागांसाठी भरती निघलेली आहे . तरीही त्या अनुसंघाने या भरतीमध्ये विद्युत सहायक (Electrical Assistant) या पदासाठी ही मेगा भरती निघलेली आहे.
आपण येणार्या Vidyut Sahayak Bharti 2024 साठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नसंच सिरिज सुरू केलेली आहे. यामध्ये आपणास दररोज 20 तांत्रिक प्रश्न पाहायला मिळतील, जेणेकरून आपला अधिकाधिक सराव होऊन जाईल.
प्रश्न 1. ड्रॉप टेस्ट नी ……………….. शोधता येते.
1) ओपन सर्किट टेस्ट
2) अर्थ दोष टेस्ट
3) शॉर्टसर्किट टेस्ट
4) ओपन सर्किट शॉर्टसर्किट व रिव्हर्स कॉइल कनेक्शन.
उत्तर : 1) ओपन सर्किट टेस्ट
प्रश्न 2. ट्रिपलेक्स कॅप वाईडिंग मध्ये Yc = …………..
1) 4
2) 3
3) 2
4) 1
उत्तर : 2) 3
प्रश्न 3. फिल्ड पोल वाईडिंग मध्ये पोलारिटी तपासण्याच्या दोन पद्धती ………………….
1) मॅग्नेटिक कंपास व सर्च कॉईल
2) मॅग्नेटिक कंपास व आतील ग्राऊलर
3) आतील व बाहेरील ग्राऊलर
4) सर्च कॉइल व बाहेरील ग्राऊलर
उत्तर :
प्रश्न 4. सिंक्रोनस मोटरची स्पीड रेगुलेशन = ……………………
1) 1%
2) 0
3) 0.5 %
4) घन
उत्तर : 2) 0
प्रश्न 5. ओव्हर एक्साईटेशन सिंक्रोनस मोटर ……………. साठी नेहमी वापरतात.
1) बदलणारे लोड स्पीड
2) पी.एफ. सुधारण्यासाठी
3) बदलणारे लोड
4) वरील सर्व
उत्तर : 2) पी.एफ. सुधारण्यासाठी
प्रश्न 6. सिंक्रोनस मोटरची फिरण्याची दिशा …………….. ने बदलता येते.
1) रोटर पोल ची अदलाबदल
2) सप्लाय फेज सिक्वेन्सची अदलाबदल
3) फिल्ड वाईडिंग मधील करंट ची दिशा बदलून
4) वरीलपैकी नाही.
उत्तर : 2) सप्लाय फेज सिक्वेन्सची अदलाबदल
प्रश्न 7. अल्टरनेटर ………………… निर्माण करतो.
1) DC
2) AC
3) AC व DC
4) यापैकी नाही
उत्तर : 2) AC
प्रश्न 8. अल्टरनेटर मध्ये होल्टेज ड्रॉप घेताना ते …………….. वर आधारित असतात.
1) लोड प्रवाह
2) पावर फॅक्टर x लोड प्रवाह
3) लोडचा पावर फॅक्टर
4) यापैकी नाही
उत्तर : 1) लोड प्रवाह
प्रश्न 9. कमी स्पीडचे अल्टरनेटर ……………….. ने फिरवले जातात.
1) विंड टर्बाईन
2) हायड्रोलिक टर्बाईन
3) स्टीम टर्बाईन
4) सोलार टर्बाईन
उत्तर : 3) स्टीम टर्बाईन
प्रश्न 10. जर अल्टरनेटर ची स्पीड अर्धी झाल्यास तर इ. एम. एफ. ………………….. असेल.
1) दुप्पट
2) बदल नाही
3) अर्धा
4) एक चतुर्थांश
उत्तर : 3) अर्धा
प्रश्न 11. ………………….. मशीनचे कार्य हे सिंक्रोनस मोटर व डी.सी.जनरेटर सारखे असते.
1) रोटरी कन्व्हर्टर
2) मोटर जनरेटर
3) ब्रेसलेस अल्टरनेटर
4) यापैकी नाही
उत्तर : 1) रोटरी कन्व्हर्टर
प्रश्न 12. जर हाफ वेव्ह रेक्टिफायर चा आउटपुट 13.5 v असेल तर ए.सी. इनपुट …………….. असेल.
1) 24 V
2) 18 V
3) 13.5 V
4) 2 V
उत्तर : 1) 24 V
प्रश्न 13. मर्क्युरी आर्क कन्वर्टरच्या तुलनेत मेटल कन्व्हर्टर ……………….
1) ॲल्युमिनियम
2) टंगस्टन
3) ग्राफाईट
4) कॉपर
उत्तर : 3) ग्राफाईट
प्रश्न 14. मर्क्युरी आर्क कन्वर्टरच्या तुलनेत मेटल कन्व्हर्टर ……………….
1) कमी तापमानावर कार्य.
2) जास्त लोड वर कार्य
3) कमी होल्टेज रेगुलेशन
4) यापैकी नाही
उत्तर : 1) कमी तापमानावर कार्य.
प्रश्न 15. ……………….. हा फ्युजचा प्रकार नाही.
1) एच. आर. सी.
2) रिवायरेबल
3) सिरॅमिक
4) कार्टीज
उत्तर : 3) सिरॅमिक
प्रश्न 16. रिले कार्य करण्याचे प्रमाण …………… असते.
1) वारंवारता
2) आयाम
3) फेज कोण
4) वरील सर्व
उत्तर : 4) वरील सर्व
पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 02
प्रश्न 17. पॅनल बोर्डच्या धातूच्या पत्रावरील छिद्राचा तीक्ष्णकडामुळे केबलचे इन्सुलेशन खराब होऊ नये यासाठी …………………. संरक्षण वापरतात.
1) फेरूल
2) क्लिप्स
3) ग्रॉमेट
4) वफर्स
उत्तर : 3) ग्रॉमेट
प्रश्न 18. सर्किट ब्रेकर …………………. असतो.
1) विद्युत प्रवाह मध्ये अडथळा आल्यास साधन
2) पॉवर फॅक्टर सुधारण्याचा साधन
3) वेव्ह फॉर्म सुधारण्याचा साधन
4) कमी जास्त होणारा परिणाम नष्ट करण्याचा साधन.
उत्तर : 1) विद्युत प्रवाह मध्ये अडथळा आल्यास साधन
प्रश्न 19. फॉरवर्ड बायसिंग मध्ये PN जंक्शन चा रेझिस्टन्स …………………… असतो .
1) जास्त
2) कमी
3) शून्य
4) अनंत
उत्तर : 2) कमी
प्रश्न 20. डायोडला ए.सी. पुरवठा जोडला असताना त्याच्या समांतर मध्ये मिळणाऱ्या रेझिस्टन्स ला ………………….. रेझिस्टन्स म्हणतात.
1) ब्रेक डाऊन
2) स्टॅटिक
3) फॉरवर्ड
4) डायनामिक
उत्तर : 4) डायनामिक