Vidyut Sahayak Bharti 2024 Questions Set 02 : आतापर्यंत विचारण्यात आलेले महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या (Vidyut Sahayak Bharti 2024) म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 4347 जागांसाठी
भरती निघलेली आहे . तरीही त्या अनुसंघाने या भरतीमध्ये विद्युत सहायक (Electrical Assistant) या पदासाठी ही मेगा भरती निघलेली आहे.
आपण येणार्या Vidyut Sahayak Bharti 2024 साठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नसंच सिरिज सुरू केलेली आहे. यामध्ये आपणास दररोज 20 तांत्रिक प्रश्न पाहायला मिळतील, जेणेकरून आपला अधिकाधिक सराव होऊन जाईल.
प्रश्न 1. अंडरग्राउंड केबलसाठी ………………… पद्धत काढण्यासाठी वापरतात.
1) डायरेक्ट लेईंग
2) सॉलिड सिस्टिम
3) ड्रॉइन सिस्टीम
4) वरील सर्व
उत्तर : 1) डायरेक्ट लेईंग
प्रश्न 2. 66 kv ट्रान्समिशन साठी ………………….. कोअर चा केबल वापरतात.
1) एक
2) दोन
3) तीन
4) चार
उत्तर : 3) तीन
प्रश्न 3. ……………….. KV पुढे प्रेशर केबलचा वापर होत नाही.
1) 11
2) 132
3) 66
4) 33
उत्तर : 3) 66
प्रश्न 4. केबलचा ब्रेक डाऊन होल्टेज …………………. वर अवलंबून आहे.
1) कार्य तापमान
2) आद्रता
3) होल्टेज वेळ
4) वरील सर्व
उत्तर : 1) कार्य तापमान
प्रश्न 4. केबल मध्ये शीट ……………… साठी वापरतात.
1) योग्य इन्सुलेशन साठी
2) योग्य तांत्रिक शक्ती
3) बाष्प येण्यापासून अटकाव करण्यासाठी
4) यापैकी नाही
उत्तर : 3) बाष्प येण्यापासून अटकाव करण्यासाठी
प्रश्न 5. ऑईल ने भरलेला केबलचा मुख्य फायदा…………………
1) आकार लहान
2) योग्य इंप्रिगिनेशन
3) आयनोयझेन ऑक्सिडेशन
4) यापैकी नाही
उत्तर : 3) आयनोयझेन ऑक्सिडेशन
प्रश्न 6. 220 KV केबल साठी इन्सुलेशन …………… चा असतो.
1) मायका
2) पेपर
3) रबर
4) कॉम्प्रेस गॅस व कॉम्प्रेस ऑईल
उत्तर : 4) कॉम्प्रेस गॅस व कॉम्प्रेस ऑईल
प्रश्न 7. चुंबकीय फ्लक्स ची दिशा शोधण्यासाठी ……………… नियम वापरतात.
1) एंडरूल
2) फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम
3) फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम
4) कॉर्क स्क्रू रूल
उत्तर : 4) कॉर्क स्क्रू रूल
प्रश्न 8. …………………….. पदार्थ हा तात्पुरता चुंबक बनवण्यासाठी वापरत
1) क्रोमियम
2) कॉपरड्ड
3) ॲल्युमिनियम
4) मिऊ मेटल
उत्तर : 4) मिऊ मेटल
प्रश्न 9. …………………… चा एस आय एकक टेसला आहे.
1) फ्लक्स डेन्सिटी
2) एम. एम. एफ.
3) चुंबकीय क्षेत्राची क्षमता
4) यापैकी नाही
उत्तर : 3) चुंबकीय क्षेत्राची क्षमता
प्रश्न 10. करंटची संबंधी ही……………….. चुंबकीय घटक सारखी आहे.
1) फ्लक्स
2) फ्लक्सची घनता
3) परमंस
4) यापैकी नाही
उत्तर : 1) फ्लक्स
प्रश्न 11. ………………………. हा विद्युत चुंबकाचा उपयोग नाही
1) बेल
2) रिले
3) ट्रांसफार्मर
4) विद्युत इस्त्री
उत्तर : 4) विद्युत इस्त्री
प्रश्न 12. थ्री फेज सप्लाय मध्ये तीन फेज होल्टेजची हेक्टर बेरीज ………………… असते.
1) शून्य
2) कमी
3) जास्त
4) एक
उत्तर : 1) शून्य
प्रश्न 13. थ्री फेज पद्धतीत प्रत्येक फेज कमीत कमी व जास्तीत जास्त किंमतीला जाण्याच्या क्रमाला ………………. म्हणतात.
1) फेज डिफरन्स
2) फेज कोन
3) फेज सिक्वेन्स
4) यापैकी नाही.
उत्तर : 3) फेज सिक्वेन्स
प्रश्न 14. सेल्स समांतर मध्ये जोडल्या तर …………..
1) करंट क्षमता वाढते.
2) होल्टेज वाढतो
3) होल्टेज कमी होतो
4) करंट क्षमता कमी होते.
उत्तर : 1) करंट क्षमता वाढते.
प्रश्न 15. बॅटरी म्हणजे ………………
1) सेल
2) जनरेटर
3) सेलचा समूह
4) मंडळ
उत्तर : 3) सेलचा समूह
प्रश्न 16. इलेक्ट्रोप्लेटिंग ………………….. वर होते.
1) कॅथोड किंवा अनॉड
2) दोन कॅथोड व अनॉड
3) फक्त कॅथोड
4) फक्त अनॉड
उत्तर : 3) फक्त कॅथोड
पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 02
प्रश्न 17. जास्त काळ न वापरलेल्या बॅटरीला ………… चार्जिंग करतात
1) स्थिर प्रवाह
2) स्थिर होल्टेज
3) ट्रिकल
4) रेक्टिफायर
उत्तर : 3) ट्रिकल
प्रश्न 18. बॅटरी टोकावर सल्फेशन होऊ नये म्हणून …………………… पदार्थ लावतात.
1) पेट्रोलियम जेली
2) सल्फर पावडर
3) सिलिका जेली
4) अमोनियम सल्फेट
उत्तर : 1) पेट्रोलियम जेली
प्रश्न 19. लेड एसिड बॅटरी मध्ये वापर वापरात येणारे इलेक्ट्रोलाईट …………………….
1) सौम्य सल्फ्युरिक ऍसिड
2) अमोनियम क्लोराईड
3) पोटॅशियम हायड्रोऑक्साईड
4) सिल्वर पोटॅशियम सायनाईड
उत्तर : 1) सौम्य सल्फ्युरिक ऍसिड
प्रश्न 20. लिथियम सेल मध्ये धन इलेक्ट्रोड म्हणून …………………… वापरतात.
1) कार्बन
2) झिंक
3) लिथियम
4) मॅग्नीज डायऑक्साइड
उत्तर : 1) कार्बन
Plz upload the mahavitran sarav prshnsanch. Daily