Vidyut Sahayak Bharti 2024 Questions Set 03 : आतापर्यंत विचारण्यात आलेले महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या (Vidyut Sahayak Bharti 2024) म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 4347 जागांसाठी
भरती निघलेली आहे . तरीही त्या अनुसंघाने या भरतीमध्ये विद्युत सहायक (Electrical Assistant) या पदासाठी ही मेगा भरती निघलेली आहे.
आपण येणार्या Vidyut Sahayak Bharti 2024 साठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नसंच सिरिज सुरू केलेली आहे. यामध्ये आपणास दररोज 20 तांत्रिक प्रश्न पाहायला मिळतील, जेणेकरून आपला अधिकाधिक सराव होऊन जाईल.
प्रश्न 1. सोल्डरिंग मध्ये फिल्टर मीटरचा वितळन बिंदू ……………………… असतो.
1) 420 डिग्री सेल्सियस पेक्षा कमी
2) 420 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त
3) 520 डिग्री सेल्सियस पेक्षा कमी
4) 520 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त
उत्तर : 2) 420 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त
प्रश्न 2. पी.सी.बी. वर इलेक्ट्रॉनिक्स घटक सोल्डर करण्यासाठी ………………… पद्धत वापरतात.
1) डीप सोल्डरिंग
2) तापमान नियंत्रक सोल्डरिंग
3) टॉर्च सोल्डरिंग
4) सोल्डरिंग गन
उत्तर : 4) सोल्डरिंग गन
प्रश्न 3. कमी विद्युत दाब मंडळात ठराविक अंतरावर जॉईंट करायचे असेल अशा ठिकाणी…………….. जॉईंट उपयुक्त असते.
1) एरियल
2) नोटेड
3) डुप्लेक्स क्रॉस
4) डबल क्रॉस लॅप
उत्तर : 1) एरियल
4. टीनमन्स सोल्डर…………………. सोल्डरसाठी उपयुक्त आहे.
1) कंडक्टर जॉईंट
2) इलेक्ट्रिशियन जॉईंट
3) हेवी ड्युटी
4) फाईन
उत्तर : 4) फाईन
प्रश्न 5. ……………………. शोल्डर मध्ये तीन व लेड सोबत झिंक व कॅडमीअम या पदार्थांचा वापर मिश्रण मध्ये असतो
1) टिनमन
2) प्लंबर
3) रेझीन कोआर्ड
4) ॲल्युमिनियम
उत्तर : 4) ॲल्युमिनियम
प्रश्न 6. 1 kw 250 v रेटिंग चार हिटर्स असताना त्यांच्याकडून जास्त उष्णता मिळवण्यासाठी ………………….. करावे लागेल.
1) सर्व एकसर जोडणे
2) सर्व समांतर जोडणे
3) दोन एकसर च्या जोड्या समांतर मध्ये जोडणे
4) यापैकी नाही
उत्तर : 2) सर्व समांतर जोडणे
प्रश्न 7. विद्युत मंडळात एखाद्या जास्तीचा रेझिस्टर समांतर मध्ये जोडण्याचे उद्दिष्टे …………………. .
1) मंडळाचा रेझिस्टन्स वाढविणे
2) पुरवठा होल्टेज वाढविणे
3) मंडळाचा विद्युत प्रवाह वाढविणे
4) पुरवठा होल्टेज कमी करणे
उत्तर : 3) मंडळाचा विद्युत प्रवाह वाढविणे
प्रश्न 8. एक वायरिंग मध्ये 60 W चे 10 लाईट पॉईंट जोडून त्याचा उपयोग फक्त एक सेकंद केल्यास खर्चिक शक्ती = ……………………….
1) 6 KWH
2) 600 KWH
3) 60 KWH
4) 0.166 KWH
उत्तर : 4) 0.166 KWH
प्रश्न 9. केबलच्या धातूच्या शीटची ……………… जाडी असते.
1) 3 ते 5 mm
2) 0.2 ते 0.4 mm
3) 0.04 mm
4) 10 mm
उत्तर : 3) 0.04 mm
प्रश्न 10. ………………… हा केबलला यांत्रिक आघात पासून संरक्षण देतो.
1) आर्मरिंग
2) शीट
3) वेडिंग
4) यापैकी नाही
उत्तर : 1) आर्मरिंग
प्रश्न 11. अंडरग्राउंड केबल मध्ये होल्टेज ताण ………… ठिकाणी असतो.
1) कंडक्टरच्या पृष्ठभागावर
2) कंडक्टरच्या कोअर मध्ये
3) शीट
4) इन्सुलेटर
उत्तर : 2) कंडक्टरच्या कोअर मध्ये
प्रश्न 12. 66 kv पुढेसाठी ……………. केबल वापरतात.
1) आर्मरॉड
2) बेल्टेड
3) SL प्रकारचा
4) ऑइल फिल्ड प्रकारचा
उत्तर : 4) ऑइल फिल्ड प्रकारचा
प्रश्न 13. रबरची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ………….. असते.
1) 15 kv/ mm
2) 30 kv / mm
3) 100 kv/mm
4) 200 kv / mm
उत्तर : 2) 30 kv / mm
प्रश्न 14. 132 kv लाईनसाठी …………………. केबलचा वापर करतात.
1) हाय टेन्शन
2) सुपर टेन्शन
3) एक्सट्रा हाय टेन्शन
4) यापैकी नाही
उत्तर : 3) एक्सट्रा हाय टेन्शन
प्रश्न 14. जर पॉवर व टेलिफोन केबल समांतर मध्ये जात असतील तर अडथळा टाळण्यासाठी दोन्ही मधील अंतर …………………
1) 1 cm
2) 50 cm
3) 100 cm
4) 10 cm
उत्तर : 2) 50 cm
प्रश्न 15. बिटूमीन कंपाउंड चे कार्य तापमान ……………… असते.
1) 180 डिग्री सेल्सिअस
2) 100 डिग्री सेल्सिअस
3) 200 डिग्री सेल्सिअस
4) 50 डिग्री सेल्सिअस
उत्तर : 1) 180 डिग्री सेल्सिअस
प्रश्न 16. केबलच्या दोषासाठी ………………. सोबत तुलना करतात.
1) कंडक्टरचा रेझिस्टन्स
2) कंडक्टर इन्सुलटरच चा कपॅसिटन्स
3) कंडक्टरचा इंडक्टन्स
4) वरील सर्व
उत्तर : 1) कंडक्टरचा रेझिस्टन्स
पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 02
प्रश्न 17. इन्सुलेटेड केबलची रेटिंग ……………. द्वारा करतात.
1) कार्य होल्टेज
2) किंमत
3) करंट क्षमता
4) कार्य होल्टेज तापमान
उत्तर : 4) कार्य होल्टेज तापमान
प्रश्न 18. CLPE चे विस्तारित रूप …………………. .
1) Cross linked paper ethylene cable
2) Cross linked paper poly ethylene cable
3) Cross linked poly ethylene cable
4) यापैकी नाही.
उत्तर : 3) Cross linked poly ethylene cable
प्रश्न 19. PILC चे विस्तारित रूप ……………… .
1) Paper insulated lead covered
2) Paper insulated linked covered
3) Paper insulated live cable
4) Paper insulated linked cable
उत्तर : 1) Paper insulated lead covered
प्रश्न 20. केबल बेडिंगसाठी ………………… वापरतात.
1) ज्युट
2) हेसन क्लॉथ
3) वरील दोन्ही
4) यापैकी नाही
उत्तर : 3) वरील दोन्ही