Vidyut Sahayak Bharti 2024 Questions Set 04 : आतापर्यंत विचारण्यात आलेले महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या (Vidyut Sahayak Bharti 2024) म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 4347 जागांसाठी
भरती निघलेली आहे . तरीही त्या अनुसंघाने या भरतीमध्ये विद्युत सहायक (Electrical Assistant) या पदासाठी ही मेगा भरती निघलेली आहे.
आपण येणार्या Vidyut Sahayak Bharti 2024 साठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नसंच सिरिज सुरू केलेली आहे. यामध्ये आपणास दररोज 20 तांत्रिक प्रश्न पाहायला मिळतील, जेणेकरून आपला अधिकाधिक सराव होऊन जाईल.
प्रश्न 1. ज्या फॉरवर्ड होल्टेजला जंक्शन मधून करंट वाहण्यास सुरुवात होते त्याला……………………. होल्टेज म्हणतात.
1) फॉरवर्ड
2) रिव्हर्स
3) ब्रेक डाऊन
4) नी
उत्तर : 4) नी
प्रश्न 2. PN जंक्शन खराब न होता डायोडला रिव्हर्स बायसच्या जास्तीत जास्त होल्टेजला…………… म्हणतात.
1) PVI
2) PIV
3) KV
4) VA
उत्तर : 2) PIV
प्रश्न 3. रेक्टिफायर मंडळातील एसी घटकाची आर. एम. एस. किंमत व डी.सी. घटकाची किंमत यांच्या गुणोत्तरास ……………….. म्हणतात.
1) रीपल
2) हारर्मोनस
3) रिपल फॅक्टर
4) पॉवर फॅक्टर
उत्तर : 3) रिपल फॅक्टर
प्रश्न 4. ज्या डायोडची डोपिंग जास्त असते व रिव्हर्स बायस मध्ये कार्य करतो त्याला………………… डायोड म्हणतात.
1) रेक्टिफायर
2) फोटो
3) टनेल
4) झिनर
उत्तर : 4) झिनर
प्रश्न 5. होल्टेज रेगुलेटर साठी ……………….. डायोड वापरतात.
1) रेक्टिफायर
2) फोटो
3) झिनर
4) टनेल
उत्तर : 3) झिनर
प्रश्न 6. ज्या डायोड ची डोपिंग ऑक्सिजन व झिंक सोबत होते व तो फॉरवर्ड बायस मध्ये कार्य करतो तो …………………… डायोड असतो.
1) झिनर
2) फोटो
3) टनेल
4) LED
उत्तर : 4) LED
प्रश्न 7. CRT स्क्रीन ……………… पदार्थाची असते.
1) कार्बन पावडर
2) ग्राफाईट
3) फॉस्फर
4) यापैकी नाही.
उत्तर : 3) फॉस्फर
प्रश्न 8. CRO द्वारा सिग्नलचे ………………….. होल्टेज मोजतात.
1) सरासरी
2) आर. एम. एस.
3) पिक
4) पिक ते पिक
उत्तर : 4) पिक ते पिक
प्रश्न 9. इकॉनोझरचा वापर …………………….. ला गरम करणे.
1) हवा
2) फीड वॉटर
3) बाहेर पडणारे गॅसेस
4) वरील सर्व
उत्तर : 2) फीड वॉटर
प्रश्न 10. ………………. हा सागरी ऊर्जा प्लांट तोटा आहे.
1) लहान मोठ्या लाटांमध्ये वेळ जास्त असणे.
2) थांबून थांबून वीज निर्मिती होणे
3) प्लांटचा खर्च जास्त
4) वरील सर्व
उत्तर : 1) लहान मोठ्या लाटांमध्ये वेळ जास्त असणे.
प्रश्न 11. थर्मल पावर प्लांट मध्ये कोळसा साठवून जागेपासून बॉयलर पर्यंत……………………. द्वारे घेऊन जातात.
1) ट्रॉली
2) हाताने
3) सरकत्या बेल्ट वरून
4) यापैकी नाही
उत्तर :
प्रश्न 12. जिओ थर्मल पावर स्टेशन मध्ये वीज निर्मितीसाठी………………… वापरले जाते.
1) सूर्याची उष्णता
2) पृथ्वीच्या आतील उष्णता
3) वातावरणातील उष्णता
4) रेडिओ लहरी पासून परावर्तित होणारी वातावरणातील उष्णता
उत्तर : 2) पृथ्वीच्या आतील उष्णता
प्रश्न 13. पवन ऊर्जेचा मुख्य फायदा ………………….
1) अस्थिर ऊर्जा
2) अप्रत्यक्षित ऊर्जा
3) अक्षय नसलेली ऊर्जा
4) यापैकी नाही
उत्तर : 2) अप्रत्यक्षित ऊर्जा
प्रश्न 14. थर्मल पावर प्लांट मध्ये वापरात येणारा कोळशापासून ……………………. राख राहते.
1) 5 %
2) 10 %
3) 20 %
4) 0 %
उत्तर : 3) 20 %
प्रश्न 15. 33 kv लाईन वर ताण घेण्यासाठी झेलण्यासाठी ……………….. इन्सुलेटर वापरतात.
1) शॉकल
2) पोस्ट
3) पिन टाईप
4) स्टे
उत्तर : 3) पिन टाईप
प्रश्न 16. ………………… हा सबस्टेशन चा भाग नाही.
1) ऑइल सर्किट ब्रेकर
2) ट्रांसफार्मर
3) लो टेन्शन एअर सर्किट ब्रेकर
4) ट्रिपल पोल मंथअली ऑपरेटेड स्विच
उत्तर : 4) ट्रिपल पोल मंथअली ऑपरेटेड स्विच
पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 02
प्रश्न 17. रहिवासी ठिकाणी …………………… पोल सर्विस लाईन पुरवण्यासाठी करतात.
1) लाकडी
2) RCC
3) स्टील
4) कॉस्टेड आयर्न
उत्तर : 2) RCC
प्रश्न 18. पॉवर स्टेशनची सबसिस्टीम…………………..
1) पॉवरचे डिस्ट्रीब्यूशन
2) पॉवरचे ट्रान्समिशन
3) विद्युत ऊर्जा मुख्य ऊर्जा स्वतःपासून प्राप्त करणे
4) दुसऱ्या सब स्टेशन मधील स्विचिंग
उत्तर : 2) पॉवरचे ट्रान्समिशन
प्रश्न 19. मोठ्या क्षेत्र भागात जास्त सप्लाय पुरवायचा असताना ………………….डिस्ट्रीब्यूशन पद्धतीची शिफारस करतात.
1) नेटवर्क बालूप
2) लूप
3) रेडियल
4) ग्रीडकडून थेट
उत्तर : 4) ग्रीडकडून थेट
प्रश्न 20. रहिवासी ठिकाणी ……………….. चे डिस्ट्रीब्यूशन होते.
1) थ्री फेज चार वायर
2) दोन फेज दोन वायर
3) सिंगल फेज दोन वायर
4) थ्री फेज तीन वायर
उत्तर : 1) थ्री फेज चार वायर